महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ निवड यादी जाहीर, इथे बघा यादी

👇👇👇👇 महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ निवड यादी जाहीर, इथे बघा यादी     नमस्कार मित्रांनो बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. भूमिअभिलेख विभागाने पेसा अंतर्गत असलेले ते १३ जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी संकेतस्थळावर यादी निवड झालेल्या उमेदवारांना पाहता येणार आहे. … Read more