कर्जमाफी लाभार्थी यादी जाहीर ..!

👇👇👇

लाभार्थी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojana : राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रु. ५२,५६२.०० लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

 

👇👇👇

लाभार्थी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त, पुणे यांनी संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये रु. ३७९.९९ लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन २०२३-२४ साठी सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रु. ३७९.९९ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojana

सरकार देत आहे 12 लाखांचे कर्ज, डेअरी फार्म उघडण्यासाठी 90% सबसिडी,

जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया..!

सदर योजनेसाठी सन २०२३-२४ साठी सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रु. ३७९.९९ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या दि.०५.०२.२०२४ रोजीच्या परीपत्रकानुसार मंजूर निधीपैकी ७० टक्के म्हणजे रु. २६५.९९ लाख (रु. दोनशे पासष्ट लाख नव्यान्नव हजार फक्त) एवढा निधी राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य (राज्यस्तर) (कार्यक्रम), (२४३५०१३३) ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. loan waiver scheme

Leave a Comment